Photo : पूजा सावंतचं व्हेकेशन मूड, पाहा फोटो
अभिनेत्री पूजा सावंत सध्या सुट्ट्यांचा आनंद घेतेय. (Pooja Sawant's vacation mood, Photos)
- अभिनेत्री पूजा सावंत सध्या ‘महाराष्ट्राज् बेस्ट डान्सर’या डान्स शोमध्ये जजची भूमिका साकारत आहे. या शोदरम्यान पूजाचे ग्लॅमरस लूक पाहायला मिळतात मात्र आता पूजा सुट्ट्यांचा आनंद घेतेय.
- समुद्र किनाऱ्यावर पूजा कुटुंबियांसोबत आणि मित्रमैत्रिणींसोबत धमाल करतेय.
- पांढऱ्या रंगाचं टी-शर्ट आणि शॉर्ट्समध्ये पूजा सुंदर दिसतेय.
- एवढंच नाही तर पूजानं ‘प्रेमाची व्याख्या …… माहीत आहे कोणाला ?#waitfortomorrow’ असं कॅप्शन देत एक पोस्ट शेअर केली आहे.
- या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
Published on: Feb 12, 2021 11:41 AM
Latest Videos
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर





