Mumbai Power Cut | मुंबई-ठाणे जिल्ह्यात वीज पुरवठा खंडित, पाहा काय ठप्प..?
1 / 6

मुंबईत वीज पुरवठा खंडित झाल्यानं दादर, लालबाग, परळ, प्रभादेवी, वडाळा, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, बोरिवली, मालाड, कांदिवलीसह कर्जत-कसारा भागातीलही बत्ती गुल झाली आहे.
2 / 6

टाटाकडून येणाऱ्या विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्यानं पुरवठा खंडित झाला असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाच्या ट्विटर अकाऊंटवरुन देण्यात आली आहे.
3 / 6

बत्ती गुल झाल्यानं मुंबई थांबली. विजेअभावी रेल्वेच्या तिन्ही लाईन ठप्प झाल्या आहेत. लोकल थांबल्यानं प्रवासी हवालदिल झाले आहेत.
4 / 6

मुंबई परिसरात असणाऱ्या सरकारी आणि खासगी कार्यालयांमधील कामकाजही लाईट गेल्यामुळे ठप्प झाले आहे.
5 / 6

मुंबई-ठाण्यात वीज पुरवठा खंडित झाल्याने इंटरनेटही बंद झालं असून त्यामुळे सोशल मीडियावरील मेसेजचं आदान-प्रदानही थांबलं आहे.
6 / 6

वीज पुरवठा खंडित झाल्यानं वाहतुकीवरही परिणाम झाल्याचं चित्र आहे.
इंग्लंडसमोर 190 रन्सचं टार्गेट, टीम इंडिया जिंकणार?
सत्य बाहेर आलंच... करिश्मा कपूरचं ते गुपित या अभिनेत्रीने केलं उघड
इंग्लंड-दक्षिण आफ्रिका सेमी फायनलसाठी सज्ज, कोण जिंकणार?
धो धो पाऊस... अभिनेत्याचा लग्जरी कार वाटेतच सोडून मेट्रोने प्रवास
ENG vs IND : इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक षटकार लगावणारे भारतीय फलंदाज
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना