प्राजक्ता माळी एका इंस्टाग्राम पोस्टसाठी किती मानधन घेते? जाणून आश्चर्य वाटेल

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने मालिका, चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये काम केले आहे. ती एक यशस्वी उद्योजिका देखील आहे, तिचा स्वतःचा दागिन्यांचा ब्रँड आहे. मात्र ती इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करण्यासाठी किती मानधन घेते हे अनेकांनी माहित नसेल. इंस्टाग्राम पोस्टसाठी फुलवंती बरेच पैसे आकारते.

| Updated on: Feb 12, 2025 | 5:41 PM
1 / 8
मराठीतील टॉप अभिनेत्रींमध्ये आता नक्कीच प्राजक्ताचं नाव येतं. तिने तिच्या अभिनय आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.  प्राजक्ता चित्रपटांशिवाय तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही बऱ्याचदा चर्चेत असते. फुलवंतीनंतर ती फारच प्रसिद्धी झोतात आली आहे.

2 / 8
 फुलवंतीनंतर ती फारच प्रसिद्धी झोतात आली आहे.  प्राजक्ताने चित्रपट, वेबसीरिज, मालिकांमध्ये काम केलंय. सुत्रसंचालनाची धुराही ती सांभाळतेय.

3 / 8
'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेनं घराघरात पोहोचलेली प्राजक्ताचे स्वत:चे असे काही बिझनेसही आहेत

4 / 8
प्राजक्ता बिझनेस वुमनही आहे. तिचा स्वतःचा एक दागिन्यांचा ब्रॅंड आहे. प्राजक्तराज असं तिच्या दागिन्यांच्या ब्रॅंडचं नाव आहे. तसेच तिच्या फार्महाउसबद्दल तर सर्वांनाच माहित आहे.  तिचे फार्महाउस पर्यटकांसाठीही खुलं करण्यात आलं आहे.

5 / 8
प्राजक्ता वैयक्तिक आयुष्यामुळेही बऱ्याचदा चर्चेत असते. तसेच सोशल मीडियावरही ती सक्रिय असते. तिच्या कामाबाबतचे सर्व अपडेट ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या वैयक्तिक आयुष्यासोबतच तिच्या अध्यात्मिक प्रवासाचीही तेवढीच चर्चा होत असते.

6 / 8
 प्राजक्ताचे इंस्टाग्रामवर 20 लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. पण हे फार कमी जणांना माहित असेल की  प्राजक्ता तिच्या इंस्टाग्रामवर एखाद्या ब्रँडचे प्रमोशन किंवा फोटो शेअर करण्यासाठी बक्कळ मानधन घेते असं म्हटलं जातं. प्राजक्ता चित्रपट, वेबसीरिज, सुत्रसंचालनाच्या माध्यमातूनही पैसा कमावते. याशिवाय ती सोशल मीडियावरुनही पैसे कमावते.

7 / 8
 प्राजक्ता एका इंस्टाग्राम पोस्टसाठी 50 हजार ते दीड लाख एवढं मानधन घेत असल्याची माहिती समोर आली आहे.  पण तिचे मानधन हे ब्रँडनुसार अवलंबून असते. दरम्यान तिच्या चाहत्यांना तिच्या नवनवीन प्रोजक्टेची उत्सुकता असते.

8 / 8
दरम्यान प्राजक्ता 'चिकी चिकी बुबूम बुम’या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातील तिची भूमिका आणि लूक हटके असून या चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता आहे.