Photo : प्राजक्ता माळीचा दिलकश अंदाज, पाहा फोटो
महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात सुत्रसंचलनाची भूमिका पार पाडणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. (Prajakta Mali's amazing looks, See photos)
1 / 5

महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात सुत्रसंचलनाची भूमिका पार पाडणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
2 / 5

प्राजक्ता माळी मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री असून ती कसदार अभिनयासाठी ओळखली जाते. महाराष्ट्रात तिचे लाखे चाहते आहेत.
3 / 5

अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती सतत नवे फोटोशूट करत असते.
4 / 5

आता तिनं छान डिझायनर ड्रेसमध्ये नवं फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.
5 / 5

प्राजक्ता माळी या अभिनेत्रीने आणि काशिनाथ घाणेकर, खो-खो, गोळाबेरीज, संघर्ष अशा चित्रपाटांतून कसदार अभिनय करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
घरातील या चार ठिकाणी गुपचूप ठेवा या 4 गोष्टी, रात्रीत बदलेलं नशीब
ठाकरे गटाच्या खासदार फुटीवर राणेंच्या कुटुंबातून पहिली प्रतिक्रिया
उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर ओमराजे निंबाळकर कुठे? अखेर तो फोटो..
या अभिनेत्रीचे चित्रपट बघण्यासाठी थिएटरबाहेर चपला काढून जायचे लोक
गंभीरला प्रशिक्षकपदावरुन हटवा, वर्ल्डकप विनर खेळाडूच्या मागणीने खळबळ
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले
50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; ठाकरे-शिंदे काय बोलणार?
वाशिम : निष्काळजीपणामुळे पाईपलाईन फुटली, हजारो लिटर पाण्याची नासाडी
कोयना पाणीटंचाई : प्राचीन गावं, मंदिरांचे अवशेष उघडकीस; व्हायरल स्टंटने गाड्या रुतल्या
संजय देशमुख यांना आम्ही खासदार बनवलं, आता आम्हीच त्यांना पाडू; शिवसैनिकांचा निर्धार
श्री क्षेत्र भीमाशंकर इथं सर्वसामान्यांसाठी दर्शन सुरू; पहाटेपासून भाविकांची गर्दी
तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर गोंदियात सर्वदुर मुसळधार पावसाची हजेरी