Photo : प्राजक्ता माळीचा मराठमोळा लूक, पाहा फोटो

प्राजक्तानं पारंपारिक अंदाजात हे नवं फोटोशूट केलं आहे.(Prajakta Mali's Marathi Look, see photo)

| Updated on: Jan 19, 2021 | 11:36 AM
1 / 5
प्राजक्ता माळी मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री असून ती कसदार अभिनयासाठी ओळखली जाते. महाराष्ट्रात तिचे लाखे चाहते आहेत.

2 / 5
अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती सतत नवे फोटोशूट करत असते.

3 / 5
'म्हंटलं खूप दिवसात पाठमोरा फोटो काढला नाही, आता होऊनच जाऊ दे... ?'असं मजेदार कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.

4 / 5
पारंपारिक अंदाजात तिनं हे नवं फोटोशूट केलं आहे.

5 / 5
प्राजक्ता माळी या अभिनेत्रीने आणि काशिनाथ घाणेकर, खो-खो, गोळाबेरीज, संघर्ष अशा चित्रपाटांतून कसदार अभिनय करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.