Photo : ‘इन वादियों में..’,प्राजक्ता माळीचे व्हेकेशन फोटो

अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती सतत नवे फोटोशूट करत असते. (Prajakta Mali's Vacation Photos, Himachal Pradesh)

VN | Updated on: Feb 16, 2021 | 1:02 PM
1 / 5
अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती सतत नवे फोटोशूट करत असते.

अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती सतत नवे फोटोशूट करत असते.

2 / 5

आता प्राजक्तानं मस्त भटकंती आहे. ‘आजूबाजूचे जवळपास सगळेच एक तर लग्न करतायेत नाहीतर उत्तरेला फिरायला जातायेत...म्हंटल आपणही जे सहज शक्य आहे ते करूया ...Off to THE vacation...#हिमाचलप्रदेश’ असं कॅप्शन देत तिनं आपण हिमाचलप्रदेशला फिरायला निघालो असल्याचं प्राजक्तानं सांगितलं होतं.

3 / 5

प्राजक्तानं या ट्रीपमध्ये धमाल केली आहे. या फोटोवरुन याचा अंदाज येतोय.

4 / 5

आता तिनं मस्त बर्फातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

5 / 5

मैत्रिणीसोबत धमाल करतानाचा हा फोटो प्राजक्तानं शेअर केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us