Photo : ‘टकाटक गर्ल’च्या दिलखेचक अदा, पाहा फोटो

'टकाटक' या चित्रपटाच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री प्रणाली भालेराव सध्या तिच्या लूक्समुळे चर्चेत आहे.(Pranali Bhalerao's bold photoshoot, See photos)

VN | Updated on: Feb 09, 2021 | 5:36 PM
1 / 5
Photo : ‘टकाटक गर्ल’च्या दिलखेचक अदा, पाहा फोटो

2 / 5

‘Shine like the whole universe is yours ?’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.

3 / 5

तिनं हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

4 / 5

'टकाटक' या चित्रपटात उत्तम अभिनय करत तिनं मराठी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी जागा बनवली आहे.

5 / 5

'टकाटक' या चित्रपटात उत्तम अभिनय करत तिनं मराठी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी जागा बनवली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us