Photo : प्रणाली भालेरावचा हॉट अँड बोल्ड अंदाज, पाहा फोटो

'टकाटक' या चित्रपटाच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री प्रणाली भालेराव सध्या तिच्या लूक्समुळे चर्चेत आहे.(Pranali Bhalerao's Hot and bold look)

VN | Updated on: Feb 10, 2021 | 12:19 PM
1 / 5
'टकाटक' या चित्रपटाच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री प्रणाली भालेराव सध्या तिच्या लूक्समुळे चर्चेत आहे.

'टकाटक' या चित्रपटाच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री प्रणाली भालेराव सध्या तिच्या लूक्समुळे चर्चेत आहे.

2 / 5

आता प्रणालीनं एक बोल्ड फोटोशूट केलं आहे. पांढऱ्या रंगाच्या बोल्ड लूकमध्ये तिनं हे नवं फोटोशूट केलंय.

3 / 5

तिचा हा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.

4 / 5

'टकाटक' या चित्रपटात उत्तम अभिनय करत तिनं मराठी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी जागा बनवली आहे.

5 / 5

ती सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते त्यामुळे सोशल मीडियावर तिचा चाहता वर्गसुद्धा मोठा आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us