Photo : ‘होप…’, प्रिया बापटचं नवं फोटोशूट

अभिनेत्री प्रिया बापट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नवनवीन फोटो शेअर करत ती चाहत्यांच्या भेटीला येतेय. (Priya Bapat's new look)

| Updated on: Mar 14, 2021 | 2:00 PM
1 / 5
अभिनेत्री प्रिया बापट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नवनवीन फोटो शेअर करत ती चाहत्यांच्या भेटीला येतेय.

2 / 5
नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी चित्रपटसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री प्रिया बापटचे महाराष्ट्रात लाखों चाहते आहेत.

3 / 5
नुकतंच ‘…आणि काय हवं’च्या टीमनं तिसऱ्या भागाची घोषणा केली आहे. त्यामुळे आता प्रिया या वेबसीरीजमधून आपली जादू दाखवणार आहे.

4 / 5
आता प्रियानं घरातच काही फोटोशूट केले आहेत. पिवळ्या रंगाच्या या टॉपमध्ये प्रिया अधिकच सुंदर दिसतेय.

5 / 5
प्रियाचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.