वर्दीतला पोलीसच निघाला भक्षक, पुण्यातल्या त्या दरोडा प्रकरणात खळबळजनक ट्विस्ट; 1 कोटी कसे लुटले?

पुण्यातील नवले पूल भागात एका व्यावसायिकाची गाडी अडवून तब्बल १ कोटी रुपयांची रोकड लुटण्याचा प्रकार समोर आला होत. या घटनेनंतर पुण्यात एकच खळबळ उडाली होती. या घटनेचा पोलिसांनी तपास चालू केला होत.

| Updated on: Jul 27, 2026 | 8:58 PM
1 / 5
पुण्यातील नवले पूल भागात एका व्यावसायिकाची गाडी अडवून तब्बल १ कोटी रुपयांची रोकड लुटण्याचा प्रकार समोर आला होत. या घटनेनंतर पुण्यात एकच खळबळ उडाली होती. या घटनेचा पोलिसांनी तपास चालू केला होत.

पुण्यातील नवले पूल भागात एका व्यावसायिकाची गाडी अडवून तब्बल १ कोटी रुपयांची रोकड लुटण्याचा प्रकार समोर आला होत. या घटनेनंतर पुण्यात एकच खळबळ उडाली होती. या घटनेचा पोलिसांनी तपास चालू केला होत.

2 / 5
आथा याच प्रकरणाला खळबळजनक वळण लागलं आहे. या दरोड्याच्या गुन्ह्यात नऱ्हे पोलिसांनी एका तोतया पत्रकाराला बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे याच प्रकरणात पोलिसांनाही आरोपी करण्यात आलं आहे.

3 / 5
ग्रामीण पोलीस दलातील राजगड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या खेड शिवापूर पोलीस चौकीतील एका महिला पोलीस हवालदारासह पोलीस शिपायाला या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आले आहे.

4 / 5
सध्या हे दोघेही जण फरार असल्याची माहिती आहे. याबाबत फिर्यादी हर्षवर्धन पवार यांनी नऱ्हे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात एकूण ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

5 / 5
पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. ज्यांच्याकडे सामान्यांच्या रक्षणाची जबाबदारी आहे, तेच पोलीस कर्मचारी या प्रकरणात सहआरोपी असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय. या प्रकरणात आता पुढे काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us