Pune Accident : पुणे पोलिसांच्या गळाला मोठ मासा, आता सत्य समोर येणार?

पुणे अपघात प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे. या अपघात प्रकरणामध्ये पोलिसांच्या गळाला मोठा मासा लागला आहे. आता या प्रकरणातील सत्य बाहेर यायला फार वेळ लागणार नाही.

| Updated on: May 23, 2024 | 5:53 PM
1 / 5
पुण्यातील कोरेगाव पार्क येथील कल्याणीनगरमध्ये रविवारी रात्री दोनच्या आसपास मोठा अपघात झाला होता.  वेदांत अग्रवाल या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने आपल्या पोर्ष गाडीने तरूण-तरूणीच्या बाईकला धडक दिली. या धडके दोघांचा जागीच मृत्यू झाला.

2 / 5
Pune Accident

Pune Accident

3 / 5
आता या प्रकरणामध्ये पोलिसांना महत्त्वाचा साक्षीदार मिळाला आहे. आरोपी असलेल्या वेदांत अग्रवाल याच्या गाडीचा वाहन चालकाला अटक केल्याची माहिती सुत्रांकडून समजत आहे.

4 / 5
पुणे पोलीस वाहन चालकाची चौकशी करणार असून अपघातावेळी वाहन चालकही गाडीत उपस्थित होता. त्यामुळे पोलीस त्याचाकडून त्या रात्री नेमकं काय घडलं याचा तपास करणार आहेत.

5 / 5
दरम्यान, विशाल अग्रवाल यांचे वडील सुरेंद्र अग्रवाल यांचीही पोलीस चौकशी करणार आहेत. विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांची एकाचवेळी चौकशी करणार आहेत. जबाबात एकसूत्रता आहे का हे पाहण्यासाठी तिघांची चौकशी केली जाणार आहे.  त्यासोबतच विशाल अग्रवाल हा घरी मोबाईल ठेवून फरार झाला होता. आता त्याचा मोबाईल पोलिसांनी जप्त केलाय.