पंजाब अँड सिंध बँकेत भरती, पदवीधरांसाठी सुवर्णसंधी, अखेर…
Punjab and Sind Bank Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत. ही थेट संधी आहे.
1 / 5

जर तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर एक मोठी संधी तुमच्याकडे आहे. पंजाब अँड सिंध बँकेत नोकरी करण्याची थेट संधी तुमच्याकडे नक्कीच आहे.
2 / 5

पंजाब अँड सिंध बँकेने अप्रेंटिसशिपसाठी भरती राबवली आहे. 16 ऑक्टोबर 2024 पासून भरती सुरू झाली आहे आणि 31 ऑक्टोबर 2024 ही या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
3 / 5

punjabandsindbank.co.in या साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. तिथेच भरतीची सविस्तर माहिती मिळेल.
4 / 5

20 ते 28 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरतीसाठी आरामात अर्ज करू शकतात. या भरतीसाठी शिक्षणाची अट देखील लागू करण्यात आलीये.
5 / 5

पदवीधर उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच भरतीसाठी अर्ज करावीत.
Follow Us