राहुल गांधींच्या या फोटोने मोदींचं टेन्शन वाढलं; डिलिमिटेशन संसदेत मांडण्याआधीच मोठा गेम

राहुल गांधी-एम के स्टॅलिन यांच्या फोटोने भाजपचं टेन्शन वाढवलं आहे. विशेष अधिवेशनाच्या काही तासाआधीच भेटीचे फोटो समोर आले आहे. या भेटीत काय चर्चा होते, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

| Updated on: Nov 29, 2026 | 5:34 PM
1 / 5
डिलिमिटेशनवरून देशभरातील राजकारण ढवळून निघालं आहे. या विधेयकारून विरोधकांच्या नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. इंडिया आघाडीतील काही प्रमुख नेते चेन्नईत पोहोचले आहेत.

डिलिमिटेशनवरून देशभरातील राजकारण ढवळून निघालं आहे. या विधेयकारून विरोधकांच्या नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. इंडिया आघाडीतील काही प्रमुख नेते चेन्नईत पोहोचले आहेत.

2 / 5

इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्यांमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी यांच्यासहित इतर नेत्यांचा समावेश आहे. या सर्व नेत्यांनी चेन्नईत एम के स्टॅलिन यांची भेट घेतली.

3 / 5

एमके स्टॅलिन यांच्या भेटीचे फोटो समोर आले आहेत. सर्व नेत्यांच्या भेटीचे फोटो भाजप आणि सत्ताधारी पक्षांची झोप उडवणारे आहेत. एमके स्टॅलिन आणि शरद पवार यांनी डिलिमिटेशनच्या विरोधात भूमिका घेतल्यास मोदी सरकारचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

4 / 5

डिलिमिटेशन विधेयक मंजूर करण्यासाठी सरकारने उद्या विशेष अधिवेशन बोलावलं आहे. या अधिवेशनात शरद पवार आणि एमके स्टॅलिन यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

5 / 5

इंडिया आघाडीचे नेते आणि एमके स्टॅलिन यांची बैठकीचे काही फोटो समोर आले आहेत. या बैठकीत काय निर्णय होतो, हे महत्वाचे ठरणार आहे. तसेच इंडिया आघाडीच्या नेत्यांची मुंबईतही बैठक होणार आहे

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us