सरकारी नोकरी करण्याची हीच ‘ती’ मोठी संधी, तब्बल 9144 पदे जाणार भरली, अर्ज करा आणि मिळवा केंद्र शासनाची नोकरी

Railway Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. खरोखरच थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे.

| Updated on: Mar 09, 2024 | 2:11 PM
1 / 5
रेल्वेमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

2 / 5
रेल्वे विभागाकडून टेक्निशियन पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय.  9144 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. ही मोठी संधी आहे.

3 / 5
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 500 रूपये फीस ही भरावी लागणार आहे. यामध्ये प्रवर्गातील उमेदवारांना फीसमध्ये सूट देण्यात आलीये.

4 / 5
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 8 एप्रिला 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरतीसाठी अर्ज करावी लागणार आहेत.

5 / 5
रेल्वे विभागाच्या साईटवर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. तिथेच या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती आरामात मिळेल.