
अभिनेत्री रायमा सेन (Raima Sen) आपल्या सौंदर्यामुळे गेली दोन दशके लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे. तिची शैली, फॅशन सेन्सने नेहमीच लोकांचे लक्ष वेधून घेतले. रायमाने नुकेतीच तिच्या एका टॉपलेस फोटोशूटची काही छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत.

या चित्रांमध्ये रायमाने अतिशय सुंदर स्टायलिश पद्धतीने आपली आपली ‘बॅक’ फ्लाँट केली आहे.

रायमा सर्व पोझेसमध्ये खूप सुंदर दिसत आहेत. ती प्रत्येक पोजमध्ये खूपच हॉट दिसत आहे.

या टॉपलेस फोटोंसह रायमाने पुन्हा एकदा इंटरनेटचा पारा वाढवला आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

याशिवाय तिने असेच काही बोल्ड फोटो देखील शेअर केले आहेत.

रायमा लवकरच सुपरनॅचरल क्राइम थ्रिलर वेब सीरीज 'द लास्ट अवर' या चित्रपटामध्ये दिसणार आहे.