AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray Family : कियानच्या पाठीवर आली छोटी बहीण; अमित-मितालींनी खास पोस्टद्वारे दिली गुड न्यूज

| Updated on: Sep 08, 2026 | 10:40 PM
Share
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कुटुंबात सध्या आनंदाला उधाण आले आहे. 'शिवतीर्थ' बंगल्यावर एका लहानग्या पाहुणीचे आगमन झाले असून मनसे नेते अमित ठाकरे आणि त्यांच्या पत्नी मिताली ठाकरे हे दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत.

1 / 5
मिताली ठाकरे यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला असून, संपूर्ण ठाकरे कुटुंबीयांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. अमित आणि मिताली ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक खास डिजिटल कार्ड शेअर करून या आनंदाच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला.

2 / 5
या पोस्टमध्ये त्यांचा मोठा मुलगा 'कियान' याला लहान बहीण आल्याचा गोड उल्लेख करण्यात आला आहे. तसेच '०७.०९.२०२६' ही या चिमुकल्या परीच्या जन्माची तारीख नमूद करण्यात आली आहे.

या पोस्टमध्ये त्यांचा मोठा मुलगा 'कियान' याला लहान बहीण आल्याचा गोड उल्लेख करण्यात आला आहे. तसेच '०७.०९.२०२६' ही या चिमुकल्या परीच्या जन्माची तारीख नमूद करण्यात आली आहे.

3 / 5
अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे २७ जानेवारी २०१९ रोजी मोठ्या थाटामाटात विवाहबंधनात अडकले होते. या दाम्पत्याला आधी 'कियान' नावाचा मुलगा असून, आता त्याच्या पाठीवर छोट्या बहिणीचे आगमन झाले आहे. त्यामुळे राज ठाकरे हे दुसऱ्यांदा आजोबा बनले आहेत.

4 / 5
सोशल मीडियावर ही बातमी समोर येताच मनसे सैनिक, कार्यकर्ते तसेच राजकीय, सामाजिक अन् कला क्षेत्रातील दिग्गजांकडून ठाकरे कुटुंबावर अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. 'शिवतीर्थ'वर नव्या पाहुणीच्या आगमनाने एकच जल्लोष पाहायला मिळत आहे.

5 / 5
Follow Us
संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
Santosh Pandit Case | संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार...
Uday Samant on Uddhav Thackeray | धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार, म्हणाले काँग्रेसच्या मांडीवर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! रोहित पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये!
Devendra Fadnavis | भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मुख्यमंत्र्यांनी काय दिले आदेश?
दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का?
Uddhav Thackeray | दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी सरकारला घेरलं
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी...
Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल; एकाच गाडीवर तब्बल...
PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट..
मोठी बातमी! PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट PMO IDसह तरुण ताब्यात
उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना....
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना पक्षचिन्हाच्या लढाईला नवं वळण
एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही!
CM Devendra Fadnavis | एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही! मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात...
Onion Price Hike | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात 6600, तर लासलगावात दर किती?