अमित ठाकरे
अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांचे अमित ठाकरे हे सुपुत्र आहेत. अमित ठाकरे उत्तम फुटबॉल खेळतात. तसेच अमित ठाकरे हे त्यांच्या खास लुकमुळेही चर्चेत असतात. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत ते मनसेचे दादर-माहीमचे उमेदवार होते.
अमित ठाकरेंनी नोटीस स्विकारली नाही, पोलीस ‘शिवतीर्थाबाहेर’ ताटकळले
मनसे नेते अमित ठाकरे यांनी नोटीस न स्विकारल्यामुळे पोलिसांवर 'शिवतीर्थाबाहेर' ताटकळत बसण्याची वेळ आली, दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार आता रविवारी अमित ठाकरे हे स्वतः नेरुळ पोलीस स्थानकात जाणार आहेत.
- Ajay Deshpande
- Updated on: Nov 19, 2025
- 10:13 pm
Maharashtra Breaking News LIVE : रायगड जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी आरक्षण सोडत जाहीर
Maharashtra Political News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
- shweta Walanj
- Updated on: Oct 14, 2025
- 8:48 am
राज-फडणवीस भेटीनंतर अमित ठाकरे आशिष शेलारांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग, काय घडतंय पडद्याआड?
Amit Thackeray-Ashish Shelar : राज्यात एकामागून एक वेगवान घडामोडी घडत आहे. राजकारणात भेटी-गाठींना वेग आला आहे. काल राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर आज अमित ठाकरे हे मंत्री आशिष शेलार यांच्या भेटीला आले. काय घडतंय पडद्यामागे?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Aug 23, 2025
- 10:48 am
मुलींवर हात उचलणाऱ्यांचे हातपाय तोडून पोलिसांना द्या, अमित ठाकरेंचा हल्लाबोल
मुलींवर हात उचलणाऱ्यांचे हातपाय तोडून पोलिसांना द्या, असा हल्लाबोल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी केला आहे, ते पुण्यात बोलत होते.
- Ajay Deshpande
- Updated on: Aug 3, 2025
- 9:55 pm
मेळावा ठाकरे बंधूंचा, चर्चा मात्र सुप्रिया सुळेंची; जे कोणालाच जमलं नाही ते…नेमकं काय केलं?
राज ठाकरे, उद्धव ठाकरे विजयी मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले. यावेळी मंचावर सुप्रिया सुळे यांनी केलेल्या एका कृतीची चांगलीच चर्चा होत आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Jul 5, 2025
- 4:45 pm
Sanjay Raut : तो गोड मुलगा आहे, त्याची विधाने देखील फार गोड आहेत; राऊतांकडून अमित ठाकरेंचं तोंडभरून कौतुक
Sanjay Raut Reaction On Amit Thackeray Statement : अमित ठाकरेंनी काल दिलेल्या प्रतिक्रिये नंतर आज त्यावर संजय राऊत यांनी भाष्य करत अमित ठाकरेंचं कौतुक केलं आहे.
- राखी राजपूत
- Updated on: Jun 6, 2025
- 11:53 am
दोन्ही भावांनी एकमेकांशी बोललं पाहिजे- अमित ठाकरे
मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीवर अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही भावांनी एकमेकांशी बोललं पाहिजे, असं ते म्हणालेत.
- Prajwal Dhage
- Updated on: Jun 5, 2025
- 10:57 pm
माझ्या वडिलांनी जो सल्ला दिला, तो मी ऐकला असता तर…अमित ठाकरेंनी व्यक्त केली खंत
वडिलांच्या, राज ठाकरेंच्या पावलावर पाऊल टाकत, त्यांचा मुलगा अमित ठाकरे यानेही राजकारणात पाऊल टाकलं. गेल्या वर्षी झालेली महाराष्ट्र विधानसभा निवडणूकही अमित यांनी लढवली.
- manasi mande
- Updated on: May 8, 2025
- 1:57 pm