Rajarshri Shahu Maharaj : प्रजाहितदक्ष राजाला अभिवादन करण्यासाठी अवघी कोल्हापूर नगरी लोटली…

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा आज स्मृतीदिन आहे. कोल्हापुरात तर आज अगदी जल्लोषाचं वातावरण आहे. शाहू महाराजांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी अवघी कोल्हापूर नगरी लोटल्याचं पाहायला मिळालं.

Rajarshri Shahu Maharaj  : प्रजाहितदक्ष राजाला अभिवादन करण्यासाठी अवघी कोल्हापूर नगरी लोटली...
Image Credit source: TV9
| Updated on: May 06, 2022 | 10:53 AM