थंडीच्या दिवसात राजस्थान फॅमिली ट्रिपसाठी बेस्ट; 4 ठिकाणे आहेत सुंदर

डिसेंबर महिन्यात राजस्थानमध्ये थंडी जाणवते. या वातावरणात राजस्थान फॅमिली ट्रिपसाठी बेस्ट आहे. राजस्थानमधील 4 ठिकाणे सुंदर आहेत. या ठिकाणांना नक्कीच भेट द्यावी.

| Updated on: Nov 16, 2026 | 7:33 PM
1 / 5
थंडीच्या दिवसात राजस्थान फॅमिली ट्रिपसाठी बेस्ट; 4 ठिकाणे आहेत सुंदर

2 / 5

राजस्थानमधील जैसलमेर शहर हे गोल्डन सिटी नावाने प्रसिद्ध आहे. या शहरात जैसलमेरचा किल्ला, जैन मंदिराला भेट देऊ शकता.

3 / 5

राजस्थानची राजधानी जयपूरला पिंक सिटी म्हटलं जातं. डिसेंबर महिन्यात जयपूर चांगलं आणि सुंदर शहर आहे. आमेर किल्ला, सिटी पॅलेस या व्यतिरिक्त बिरला मंदिराला भेट देऊ शकता.

4 / 5

उदयपूरला तलावांचं शहर देखील म्हटलं जातं. उदयरपूर हे राजस्थानमधील सुंदर शहर आहे. या शहरातील पिछोला तलावात बोटिंग करू शकता. पार्टनरसोबत फिरण्यासाठी उदयपूर चांगलं शहर आहे.

5 / 5

जोधपूरला ब्लू सिटी म्हटलं जातं. कारण या भागात निळ्या रंगाचे घरे पाहायला मिळतात. डिसेंबर महिन्यात या शहात वातावरण थंड असते. जोधपूरच्या मेहरानगड किल्ला, उम्मेद भवन पॅलेसला भेट देऊ शकता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us