Rakshabandan: मातोश्रीवर रंगला रक्षाबंधन सोहळा; परिचारिकांनी बांधली शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या हातावर राखी
1 / 6

रक्षा बंधनाच्या निमित्ताने मुंबईतील परिचारिकांनी मातोश्रीवर येवून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना राखी बाधली.
2 / 6

सायन रुग्णालयात, केईएम रुग्णालय, पूर्व उपनगरातील आणि पश्चिम उपनगरातील रुग्णालयात या परिचारिका कार्यरत आहेत.
3 / 6

आम्ही कट्टर शिवसैनिक असून आम्ही शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना राखी बांधायला आलो असल्याचे या परिचारिकांनी सांगीतले
4 / 6

कोरोना काळात उद्धव ठाकरेंनी आम्हाला मदत केली होती त्याबद्दल त्यांचे आभार
5 / 6

उद्धव ठाकरेंच्या रुपात आम्हाला भाऊ मिळाला आहे. त्यांनी आमचे भावाप्रमाणे संरक्षण केले.
6 / 6

मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना राखी बांधण्यासाठी आलेल्या या शेकडो परिचारिका म्यूनसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या कर्मचारी आहेत.
धर्मेंद्र यांनी फार्म हाऊसवर काढलेलं असं काम, पण त्याआधीच ते...
पवारांच्या NCP चं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार का? नानांच सूचक विधान
नास्तिक जावेद अख्तर यांनी देवासाठी लिहिलेलं हे गाणं डोळ्यांत आणतं पाणी
LPG Price Today : एलपीजी गॅस सिलेंडरच्या जाणून घ्या किमती..
कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण, तुमच्या शहरात आज पेट्रोल-डिझेलचे
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Bhandara : नाना पटोले यांनी घेतला गावरान आंबे आणि जांभळाचा आस्वाद
Lasalgaon : लासलगावमधील कुक्कुटपालन केंद्रातून सापाची सुटका
पुणे - एकादशी निमित्त आळंदीतील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात आकर्षक आरास
पुणे - खेड तालुक्यातील भीमा नदीवरील पुलाला गेल्या तीन वर्षांपासून मोठे भगदाड
मुक्ताईनगर : आदिशक्ती मुक्ताई मंदिरात एकादशीनिमित्त गर्दी