रणबीर नव्हे 38 वर्षांच्या ‘या’ अभिनेत्याला मिळाली होती Animal ची ऑफर, पण ‘क्रिकेट’साठी दिला नकार

ॲनिमल आणि सॅम बहाद्दूर या दोन्ही चित्रपटांना चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. दोन्ही चित्रपटातील मुख्य अभिनेते रणबीर कपूर आणि विकी कौशल यांच्या कामाचे बरेच कौतुक होत आहे. पण हे दोन्ही चित्रपट आधी वेगळ्या अभिनेत्याला ऑफर करण्यात आले होते.

| Updated on: Dec 05, 2023 | 2:50 PM
1 / 5
1 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज झालेल्या ॲनिमल आणि सॅम बहाद्दूर या दोन्ही चित्रपटांना चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. संदीप रेड्डी वांगाच्या ॲनिमल बॉक्स ऑफीसवर धडाकेबाज कमाई केली आहे. तर दुसरीकडे मेघना गुलजार यांच्या सॅम बहाद्दूरलाही चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. दोन्ही चित्रपटातील मुख्य अभिनेते रणबीर कपूर आणि विकी कौशल यांच्या कामाचे बरेच कौतुक होत आहे.

2 / 5
पण हे दोन्ही चित्रपट आधी वेगळ्या अभिनेत्याला ऑफर करण्यात आले होते. एक असा अभिनेता ज्याने संदीप रेड्डी वांगाचा ॲनिमल चित्रपट आणि मेघना गुलजार यांचा सॅम बहाद्दूर हे दोन्ही चित्रपट करण्यास नकार दिला.

3 / 5
सॅम बहाद्दूरमध्ये सॅम माणेकशॉ यांच्या भूमिकेसाठी मेघना गुलजार या विकी कौशलकडे जाण्यापूर्वी त्यांनी रणवीर सिंगला हा चित्रपट ऑफर केला पण त्याने नकार दिला. एवढंच नव्हे तर संदीप रेड्डी वांगाने ॲनिमल चित्रपटासाठीही त्याला विचारले होते, पण रणवीरने तो चित्रपट करण्यासाठीही नकार दिला.

4 / 5
खरंतर 'पद्मावत'मध्ये झळकलेल्या रणवीरला ॲनिमल चित्रपट ऑफर झाला तेव्हा तो क्रिकेट वर्ल्ड कप बेस्ड फिल्म '83' मध्ये बिझी होता. आणि सॅम बहाद्दूरसाठी विचारणा झाली तेव्हा त्याने

5 / 5
एवढंच नव्हे तर असेही रिपोर्ट्स आले होते की  संदीप रेड्डी वांगाने फक्त ॲनिमलसाठी न्वहे तर त्याआधी त्याच्याच कबीर सिंह चित्रपटासाठीदेखील रणवीरला विचारणा केली. पण त्याने तेव्हाही नकार दिल्याने शाहीद कपूरने ती भूमिका केली.