180 विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाचे विशेष विमान मुंबईत दाखल, रावसाहेब दानवेंकडून विद्यार्थ्यांचे स्वागत; मुलांना पाहून कुटुंबीय भावनिक
युक्रेनमधून मुंबईत आलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले की, तिथली परिस्थिती खूप वाईट आहे, अजूनही अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या भागात अडकले आहेत.
1 / 7

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाचे विशेष विमान मुंबईत पोहोचले.
2 / 7

ऑपरेशन गंगा या मोहिमेअंतर्गत भारतीयांना घेऊन मुंबईला पोहोचणारे एअर इंडियाचे हे चौथे विमान आहे.
3 / 7

या विमानाने 180 भारतीय नागरिकांना रोमानियातून आणले आहे.
4 / 7

विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे मुंबई विमानतळावर पोहोचले होते.
5 / 7

मुंबई विमानतळावर विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी तिरंगा घेऊन मुलांचे स्वागत केले.
6 / 7

युक्रेनमधून मुंबईत आलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले की, तिथली परिस्थिती खूप वाईट आहे, अजूनही अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या भागात अडकले आहेत.
7 / 7

रशियाने बॉम्ब हल्ले करून युक्रेनमधील अनेक मोठी शहर उद्वस्त केली आहेत, त्यामुळे तिथं अधिक भीतीखाली लोक आयुष्य जगत आहेत
Follow Us