Raveena Tandon : ‘मी बघितलेली सर्वात सुंदर मुलगी’, रवीना टंडन आणि तिच्या मुलीमध्ये सौंदर्य स्पर्धा, फोटोंवर चाहते फिदा

Raveena Tandon Daughter Rasha : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन आणि तिची मुलगी राशा थडानी दोघींच्या फोटोंची इंटरनेटवर एकच चर्चा आहे. फोटो पाहून दोघींमध्ये जणू सौंदर्य स्पर्धा लागलीय असं वाटतं.

| Updated on: Feb 18, 2026 | 5:10 PM
1 / 5
Rasha Thadani latest Pictures : राशाने बीच ट्रिपचे काही फोटो शेअर केलेत. निर्सगातील सुंदर स्थान बीचवर त्या सुखाने एन्जॉय करताना दिसतायत.राशाने सफेद रंगाचा मिडी ड्रेस घातलाय.आपल्या हेअर स्टाइलने आपला लूक सिंप आणि सोबर बनवलाय.  (Credit : rashathadani )

Rasha Thadani latest Pictures : राशाने बीच ट्रिपचे काही फोटो शेअर केलेत. निर्सगातील सुंदर स्थान बीचवर त्या सुखाने एन्जॉय करताना दिसतायत.राशाने सफेद रंगाचा मिडी ड्रेस घातलाय.आपल्या हेअर स्टाइलने आपला लूक सिंप आणि सोबर बनवलाय. (Credit : rashathadani )

2 / 5

बीचच्या किनाऱ्यावर राशासोबत तिची आई रवीना टंडन सुद्धा दिसतेय. तिने प्रिंटेड टॉप आणि शॉर्ट्स घातली आहे. तिचा लूक सुद्धा सिंपल आणि सोबर वाटतोय. दोघीही स्माइल करुन कॅमेऱ्याकडे पाहून पोज देतायत.

3 / 5

या फोटोंमध्ये रवीना टंडन मुलगी राशासोबत ट्रिप खूप एन्जॉय करताना दिसतेय. दोघींच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे दिसतोय. फॅन्स सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये तिच्या फोटोंच कौतुक करताना ब्यूटीफुल, गॉर्जियस आणि क्यूट लिहितायत.

4 / 5

एका फोटोमध्ये राशा समुद्राकडे पाहतेय. दुसऱ्या फोटोत रवीना आपल्या मुलीसोबत फनी पोज देऊ फोटो क्लिक करतेय. बीचच्या किनाऱ्यावरचा हा फोटो खूप सुंदर आहे. बीच, सनसेट आणि आकाशाचा बदलता रंग या फोटोंमध्ये निसर्ग दृश्य खूप सुंदर दिसतेय.

5 / 5

राशाचा हा बीच लूक खूप सिंपल आणि सुंदर वाटतोय. एका फॅनने आपल्या कमेंटमध्ये तिच्या लुकच कौतुक करताना लिहिलय की, 'तू एकदम प्रिन्सेस सारखी दिसतेय' दुसऱ्याने लिहिलय 'मी बघितलेली सर्वात सुंदर मुलगी' फॅन्सना आई-मुलीची ही जोडी खूप आवडलीय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us