गुरु पौर्णिमेला फक्त या तीन गोष्टी करा, श्रीमंतीचं द्वार होईल खुलं!

तुमची प्रगती होत नसेल तर गुरु पौर्णिमेला फक्त या गोष्टी करा तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होऊन सुखाचे दिवस येऊ शकतात.

| Updated on: Jul 07, 2025 | 9:42 PM
1 / 5
येत्या 10 जुलै रोजी गुरुपौणिमा साजरी केली जाणार आहे. या दिवशी आपल्या गुरुप्रती आदर व्यक्त केला जातो. याच दिवशी काही खास गोष्टी केल्या तर तुमचा समाजात मान-सन्मान वाढू शकतो. तसेच तुमची प्रगतीही होऊ शकते.

2 / 5
तुम्ही गुरु पौर्णिमेला पिवळ्या रंगाच्या मिठाईने देवाची पूजा केल्यास आणि ती मिठाई सर्वांना वाटल्यास तुमचे रखडलेले काम होऊ शकते. तसेच प्रगतीचा नवा मार्ग खुला होऊ शकतो.

3 / 5
गुरु पौर्णिमेला गरजू लोकांना पिवळ्या रंगाचे धान्य, मिठाई किंवा वस्त्रदान जरूर करावे. यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकते. या दिवशी तुम्ही गुरु यंत्राचीही स्थापना करू शकता. यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनातीली अडचणी दूर होतील.

4 / 5
तुमच्या कुंडलीत गुरू गृह कमजोर स्थितीत असेल तर पिवळी डाळ, बेसणाचे लाडू, केळी, चन्याची डाळ आदी  गोष्टी दान करू शकता. यामुळे तुमच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती मजबूत होईल.

5 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.