Lucky Zodiac 12 July : शनिवार या 5 राशींसाठी ठरणार फायदेशीर, तुमची रास कोणती?

5 lucky zodiac Horoscope 12 July 2025 : शनिवार 12 जुलै हा दिवस 5 राशींसाठी शुभ ठरु शकतो. लव्ह, करियर, आरोग्य, व्यवसाय आणि अन्य बाबतीत 5 राशींचं नशिब फळफळू शकतं. जाणून घ्या यात तुमची रास आहे का?

| Updated on: Jul 11, 2025 | 10:20 PM
1 / 6
शनिवार 12 जुलै 2025 हा दिवस खास आहे. शनिवारी  विशकु्ंभ योग तयार होत आहे. शनिवारी द्वितीया तिथी आहे. हा दिवस अनेक राशींसाठी भाग्यवान ठरु शकतो. उत्तराषाढा नक्षत्राचा योग जुळून आला आहे. शनिवारी चंद्र मकर राशीत असेल. या निमित्ताने आज कोणत्या राशींना नशिबाची साथ मिळेल, हे जाणून घेऊयात. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

2 / 6
मेष राशी : मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला ठरु शकतो. मेष राशीच्या लोकांची आज रखडलेली कामं पूर्ण होऊ शकतात. करिअर आणि व्यवसायाबाबत नवीन विचार करु शकता. प्रवासामुळे फायदा होऊ शकतो. शुभ रंग: लाल. शुभ क्रमांक: 9. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

3 / 6
सिंह राशी : सिंह राशीचा स्वामी हा सूर्य आहे आणि त्याची स्थिती मजबूत असल्याने समाजात मानसन्मान मिळेल. सूर्यासारखं नेतृत्व गुण आणखी प्रखर होईल. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहू शकतं. सिंह राशीच्या लोकांना गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे.  शुभ रंग: सोनेरी. शुभ क्रमांक: 1. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

4 / 6
तूळ रास : तूळ राशीच्या लोकांना शनिवारी नशिबाची साथ मिळेल. जोडीदारासोबत नातं आणखी दृढ होईल. नोकरी आणि मुलाखतीत यश मिळू शकतं. शुभ रंग: क्रीम. शुभ क्रमांक : 6. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

5 / 6
मकर रास : मकर राशीच्या लोकांना शनिवारी धनलाभाचे संकेत मिळण्याची शक्यता आहे. संबंधित व्यवहारात अडकलेली रक्कम मिळू शकते. जमीन किंवा वाहनाशी संबंधित व्यवहार लाभदायक ठरतील. शुभ रंग: राखाडी. शुभ क्रमांक: 8. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

6 / 6
मीन रास : चंद्र हा मनाचा कारक आहे. चंद्राची स्थिती शुभ असल्याने मीन राशीच्या लोकांना लाभ मिळेल. या काळात मानसिक स्थिती बळकट असेल. मीन राशीच्या लोकांना अभ्यासात यश मिळू शकतं. अध्यात्माकडे ओढ वाढू शकते. शुभ रंग : लाईट ब्ल्यू, शुभ रंग: 3. (Photo Credit : Tv9 Bharatvarsh) (Disclaimer: वरील माहिती ही सामन्य मान्यतेवर आधारित आहे. टीव्ही9 मराठी याची पुष्ठी करत नाही किंवा याबाब कोणताही दावा करत नाही.)