PHOTO : रश्मी ठाकरेंकडून शिवसेनेच्या विजयी आमदारांचं औक्षण

आदित्य ठाकरे यांचं औक्षण
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांचे औक्षण करून स्वागत केलं.
- पक्षाचे नेते आणि नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे यांनीही पक्षाच्या अन्य आमदारांबरोबर बसत औक्षण स्वागतात सहभाग नोंदवला.
- आदित्य ठाकरे यांचं औक्षण
- दरम्यान, आज शिवसेना आमदारांसोबत उद्धव ठाकरे यांची बैठक झाली. या बैठकीत भाजपसोबत ठरलेल्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाली
Virat Kohli : Live मॅचमध्येच विराट बनला ‘अंपायर’, सामन्यादरम्यान..
राज्यावर संकट! दुपारी 12 ते 4 घराबाहेर पडणे टाळाच, मोठा इशारा, थेट..
तिच्या आयुष्यात आज काय खास घडणार ? मेष ते मीन.. वाचा आजचं भविष्य
टीम इंडियासाठी प्रतिष्ठेचा सामना, चौथ्या सामन्यात जिंकणार?
राजस्थान आणि हैदराबादमध्ये कडवी झुंज, कोण करणार हल्लाबोल?
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...