दारूच्या दुकानात Old Monk न मिळण्याचे कारण पुढे, कंपनीचा मोठा निर्णय, दोन..

Old Monk गेल्या काही दिवसांपासून दारूच्या दुकानाता मिळत नाहीये. ज्यामुळे Old Monk चे उत्पादन कंपनीने बंद केले का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. ज्यात आता Old Monk चा तुटवडा नक्की का झाला, याबाबत माहिती पुढे येतंय.

| Updated on: Aug 01, 2026 | 6:15 AM
1 / 5
दारूच्या दुकानात Old Monk सध्या मिळत नाही. मोठा तुटवडा आहे. ग्राहकांना अनेक प्रयत्न करूनही ही दारू मिळत नाही. आता Old Monk दारूच्या दुकानांमध्ये न मिळण्याचे मोठे कारण पुढे आले.

दारूच्या दुकानात Old Monk सध्या मिळत नाही. मोठा तुटवडा आहे. ग्राहकांना अनेक प्रयत्न करूनही ही दारू मिळत नाही. आता Old Monk दारूच्या दुकानांमध्ये न मिळण्याचे मोठे कारण पुढे आले.

2 / 5

फक्त राज्यातच नाही तर देशभरात Old Monk चा मोठा तुटवडा निर्माण झाला. कंपनीने Old Monk चे उत्पादन बंद केले अशीही चर्चा सुरू आहे. कंपनीने Old Monk चे उत्पादन बंद केले नाही तर उत्पादन कमी केले.

3 / 5

त्यामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली. अगोदर उत्पादन कमी झाले कंपनीने लखनऊ आणि चैन्नई येथील त्यांचे प्लांट काही वर्षांपूर्वी बंद केले. फक्त खोपोली येथील प्लांट सुरू आहे. ज्यामुळे बाजारात तुटवडा निर्माण झाला.

4 / 5

Old Monk यांची मार्केमध्ये मागणी खूप जास्त आहे. पण डिफेन्समधून त्याची मागणी जास्त असल्याने प्राधान्य तिकडे दिले जात आहे. झालेले उत्पादन सर्व डिफेन्समध्ये पाठवले जातंय. त्यामध्ये स्टॉकच शिल्लक राहत नाही.

5 / 5

Old Monk आऊट ऑफ स्टॉक झाले. त्याचे मुख्य कारण प्रोडक्शन कमी आहे. मात्र, यामुळे पूर्ण पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याचे बघायला मिळत आहे. ज्यामुळे ग्राहकांना तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us