सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना जाहिर करण्यात आलीये. दहावी पास असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच आहे.
1 / 5

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इच्छुक उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत.
2 / 5

विशेष म्हणजे 400 हून अधिक जागा या भरती प्रक्रियेतून भरल्या जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 जानेवारी 2024 आहे.
3 / 5

विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. centralbankofindia.co.in. च्या साईटवर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागणार आहे.
4 / 5

18 ते 26 वयापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. दहावी पास असणाऱ्यांसाठी खरोखरच ही एक अत्यंत मोठी संधी नक्कीच म्हणावी लागणार आहे.
5 / 5

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची ही मोठी संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.
Follow Us