
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. विशेष बाब म्हणजे दहावी पास असणारे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करू शकतात. ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे.

मल्टी टास्किंग स्टाफसाठी ही बंपर भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीनेच अर्ज ही करावी लागणार आहेत.

विशेष बाब म्हणजे 8 मार्च 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना आपली अर्ज ही दाखल करावी लागणार आहेत.

dsssb.delhi.gov.in. या साईटवर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागणार आहे. 567 मल्टी टास्किंग स्टाफची पदे ही या भरती प्रक्रियेतून भरली जाणार.

18 ते 27 वयापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. चला तर मग उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा.