समाजकल्याण विभागात बंपर भरती, अर्ज करण्याची ‘ही’ आहे शेवटची तारीख

समाजकल्याण विभागात मोठी भरती प्रक्रिया सुरू आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेला अर्ज करण्यासाठी तयारी करावी. सरकारी नोकरी करण्याची ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक.

| Updated on: Dec 10, 2023 | 1:05 PM
1 / 5
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. थेट समाजकल्याण विभागामध्ये काम करण्याची संधी तुमच्याकडे आहे. मोठी मेगा भरती सुरू आहे.

2 / 5
जम्मू-काश्मीरच्या समाजकल्याण विभाग अंतर्गत ही भरती प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांनी संबंधित अधिकृत साइटला भेट देऊन या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.

3 / 5
ही भरती प्रक्रिया 200 पदांसाठी सुरू आहे. 15 डिसेंबरपासून ही भरती प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांनी jkssb.nic.in या साईटला भेट देऊन अर्ज करावा.

4 / 5
40 वयापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. ही परीक्षा इंग्रजीमध्ये पार पडणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 500 रूपये फिस भरावी लागणार आहे.

5 / 5
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे देखील द्यावी लागणार आहेत. नोकरी करणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच आहे.