Rinku Rajguru: ‘रिंकूचा’ साडीतील नवा लूक पाहून चाहते घायाळ!
रिंकू राजगुरुने नुकतंच केलेलं साडीतील फोटोशूट सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
1 / 9

सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूचे अनेक चाहते आहेत हे आम्ही तुम्हाला काही वेगळं सांगायला नकोच
2 / 9

रिंकू राजगुरू ही अनेक चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे.
3 / 9

रिंकू कधी नवा फोटो पोस्ट करते याची चाहेत वाटच बघत असतात.
4 / 9

रिंकूने फोटो पोस्ट केला की फोटोवर लाईक कमेंट्सचा वर्षाव तिचे चाहते करतात.
5 / 9

रिंकू राजगुरूने नुकतेच तिचे खास फोटो शेअर केले आहेत.
6 / 9

सौराट मधून तिने कलाक्षेत्रात एंट्री केली आणि आता ती एक आघाडीची अभिनेत्री आहे.
7 / 9

नवीन लुकमधील हे फोटो पाहून नेटकरी तिच्या या लुकवर फिदा झाले आहेत. (Photo-Instagram/Rinku Rajguru)
8 / 9

सैराट व्यतिरिक्त रिंकूने 'कागर' चित्रपटात , हॉटस्टारवरील '१००'या हिंदी वेब सीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत झळकली होती. (Photo-Instagram/Rinku Rajguru)
9 / 9

जांभळ्या रंगाच्या साडीत ती खूपच देखणी दिसत आहे.
'मैं वापस आऊंगा' कल्ट सिनेमा, पण फाळणीवरील हे ७ चित्रपट पाहीले का?
IND vs IRE: टी20 मालिका गमावल्यानंतर श्रेयस अय्यर वैतागला, म्हणाला...
इंडिया वर्ल्ड कपमधून आऊट, ऑस्ट्रेलिया सलग पाचव्या विजयासह अंतिम फेरीत
दुबळ्या आयर्लंडकडून टीम इंडियाला व्हाईटवॉश, मालिका 2-0 ने गमावली
'ईठा'ला आता विठाबाई नारायणगांवकर यांच्या मुलांचा विरोध, म्हणाले की....
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,