Photo : रिंकूचा हॉट अंदाज, सोशल मीडियावर ‘आर्ची’ची चर्चा

सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या सोशल मीडियावर तिचे नवनवीन फोटो शेअर करत आहे.(Rinku Rajguru's hot look, Photos on social media)

| Updated on: Dec 11, 2020 | 4:30 PM
1 / 5
सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या सोशल मीडियावर तिचे नवनवीन फोटो शेअर करत आहे.

2 / 5
आता तिनं एक बोल्ड फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

3 / 5
रिंकू राजगुरु म्हणजेच सैराटच्या आर्चीवर जगभरातील प्रेक्षकांनी भरपूर प्रेम केलं. तिला याच चित्रपटातून प्रचंड फेम मिळालं होतं.

4 / 5
नुकतच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रीची लाडकी आर्ची लंडनमधील चित्रकरण संपवून भारतात परतली आहे.

5 / 5
सध्या रिंकूचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.