रितेशचा राजा शिवाजी चित्रपट सुस्साट, दुसऱ्या दिवशी जमवला मोठा गल्ला; कलेक्शन तब्बल…

या चित्रपटाचे कथानक खूप चांगले असल्याचे सांगिसतले जात आहे. विशेष म्हणजे प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसच्या आकड्यांनुसार राजा शिवाजी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशी त्याने 11.35 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

| Updated on: May 02, 2026 | 8:55 PM
1 / 5
अभिनेता रितेश देशमुख याची प्रमुख भूमिका असलेला राजा शिवाजी हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाची खूप प्रशंसा होत असून बॉक्स ऑफिसवरही हा चांगली कमाई करताना पाहायला मिळतो आहे. 1 मे 2026 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला.

2 / 5
या चित्रपटाचे कथानक खूप चांगले असल्याचे सांगिसतले जात आहे. विशेष म्हणजे प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसच्या आकड्यांनुसार राजा शिवाजी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशी त्याने 11.35 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

या चित्रपटाचे कथानक खूप चांगले असल्याचे सांगिसतले जात आहे. विशेष म्हणजे प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसच्या आकड्यांनुसार राजा शिवाजी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशी त्याने 11.35 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

3 / 5
या चित्रपटाच्या मराठी व्हर्जननेच पहिल्या दिवशी साधारण आठ कोटी रुपयांची कमाई केली. हिंदी व्हर्जनने 3.35 कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाने अभिनेत्री कंगना रणौतच्या मणिकर्णिका या चित्रपटाच्या ओपनिंग डे कलेक्शनचे रेकॉर्ड तोडले.

4 / 5
दुसरीकडे प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशीदेखील या चित्रपटाने सायंकाळी सहा वाजेपर्यंत 4.92 कोटी रुपये कमवले आहेत. म्हणजेच या चित्रपटाची दोन्ही दिवसांची कमाई 16.27 कोटी रुपये झाली आहे.

5 / 5
राजा शिवाजी या चित्रपटाचे ओपनिंग डेचे वर्ल्डवाईड कलेक्शन 29.35 कोटी रुपये आहे. या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार आहेत. सलमान खान, संजय दत्त, विद्या बालन,जेनेलिया, महेश मांजरेकर अशा दिग्गज कलाकारांना घेऊन रितेशने हा चित्रपट बनवला आहे.

Follow Us