
रुबिना दिलैक हिने एक मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवलाय. रुबिना दिलैक हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. रुबिना दिलैक नेहमीच चर्चेत असणारे एक नाव आहे.

विशेष म्हणजे रुबिना दिलैक ही सध्या तिची प्रेग्नंसी एन्जॉय करत आहे. रुबिना दिलैक दररोज नवीन लूकमधील फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर शेअर करत आहे.

रुबिना दिलैक हिने नुकताच आता तिचे काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. विशेष म्हणजे रुबिना दिलैक हिचे हे फोटो चाहत्यांना चांगलेच आवडल्याचे देखील दिसत आहे.

या फोटोंमध्ये रुबिना दिलैक हिचा ग्लॅमरस असा लूक दिसतोय. रुबिना दिलैक ही जुळ्या बाळांना जन्म देणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती.

रुबिना दिलैक ही बिग बाॅसची विजेता देखील आहे. बिग बाॅसमध्ये रुबिना दिलैक ही पती अभिनव शुक्ला याच्यासोबत सहभागी झाली.