AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : शॉपिंग बॅग्ज खाकी रंगाच्याच का असतात? 99 टक्के लोकांना उत्तर माहितीच नाही

Shopping Bags : तुम्ही एखाद्या दुकानात गेल्यावर पाहिले असेल की दुकानदार आपल्याला खाकी रंगाच्या पिशवीत वस्तू देतो. ही पिशवी खाकी रंगाचीच का असते याबाबत माहिती जाणून घेऊयात.

बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Feb 10, 2026 | 10:18 PM
Share
रिसायकल कागदाचा वापर : खाकी रंगाच्या शॉपिंग पिशव्या बहुतेक वेळा रिसायकल कागदापासून तयार केल्या जातात. हा कागद पूर्णपणे पांढरा नसल्यामुळे त्याचा नैसर्गिक रंग खाकी दिसतो.

रिसायकल कागदाचा वापर : खाकी रंगाच्या शॉपिंग पिशव्या बहुतेक वेळा रिसायकल कागदापासून तयार केल्या जातात. हा कागद पूर्णपणे पांढरा नसल्यामुळे त्याचा नैसर्गिक रंग खाकी दिसतो.

1 / 5
कमी प्रक्रिया, कमी खर्च : पांढरा कागद तयार करण्यासाठी ब्लीचिंग आणि जास्त रासायनिक प्रक्रिया करावी लागते. खाकी कागदाला कमी प्रक्रिया लागते, त्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो.

कमी प्रक्रिया, कमी खर्च : पांढरा कागद तयार करण्यासाठी ब्लीचिंग आणि जास्त रासायनिक प्रक्रिया करावी लागते. खाकी कागदाला कमी प्रक्रिया लागते, त्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो.

2 / 5
पर्यावरणपूरक पर्याय : खाकी रंगाच्या पिशव्यांमध्ये कमी रसायने वापरली जातात. त्या सहज कुजतात (बायोडिग्रेडेबल) आणि पर्यावरणासाठी प्लास्टिकपेक्षा अधिक सुरक्षित असतात.

पर्यावरणपूरक पर्याय : खाकी रंगाच्या पिशव्यांमध्ये कमी रसायने वापरली जातात. त्या सहज कुजतात (बायोडिग्रेडेबल) आणि पर्यावरणासाठी प्लास्टिकपेक्षा अधिक सुरक्षित असतात.

3 / 5
जास्त मजबूत आणि टिकाऊ : या पिशव्या साधारणतः जाड आणि मजबूत कागदापासून बनवलेल्या असतात. त्यामुळे त्या अधिक वजन उचलू शकतात आणि पटकन फाटत नाहीत.

जास्त मजबूत आणि टिकाऊ : या पिशव्या साधारणतः जाड आणि मजबूत कागदापासून बनवलेल्या असतात. त्यामुळे त्या अधिक वजन उचलू शकतात आणि पटकन फाटत नाहीत.

4 / 5
दुकानदारांसाठी फायदेशीर : खाकी रंगाच्या पिशव्या स्वस्त पडतात आणि त्यावर दुकानाचा लोगो किंवा माहिती छापणे सोपे असते. त्यामुळे दुकानदार त्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात.

दुकानदारांसाठी फायदेशीर : खाकी रंगाच्या पिशव्या स्वस्त पडतात आणि त्यावर दुकानाचा लोगो किंवा माहिती छापणे सोपे असते. त्यामुळे दुकानदार त्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात.

5 / 5
Follow Us
मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? अहिर म्हणाले?
Sachin Ahir : मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? सचिन अहिर काय म्हणाले?
मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा...
Deven Bharati : डायल 112 पासून GPS ट्रॅकिंगपर्यंत…; मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा दावा
चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Dharashiv Farmer : चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे
Pune : बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे गावची अनोखी काटेबारस यात्रा, व्हिडिओ बघाच
एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर चंदनशिवे स्पष्टच बोलले
Nitin ChandanShive : एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर नितीन चंदनशिवे स्पष्टच बोलले
माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
Narhari Zirwal on Sharad Pawar : माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर...
Sugarcane Rate Protest : उसाला प्रतिटन 4200 रुपये भाव द्या; साडेतीन तासांचा रास्ता रोको अखेर स्थगित
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
CM Devendra Fadnavis : गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; व्यावसायिक दराऐवजी....
एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी शाह खासदार विकत घेत आहेत...
Sanjay Raut : एका खासदाराचा भाव 150 कोटी; डिलिमिटेशनसाठी अमित शाह खासदार विकत घेत असल्याचा संजय राऊतांचा दावा
माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे...
Amol Kolhe : माळशेज घाटातील रिसॉर्टमध्ये भुजबळांसोबत काय चर्चा? अमोल कोल्हे स्पष्टच म्हणाले...