बोल्डनेसची हद्दपार, रुबीना दिलैकच्या ‘त्या’ फोटोंनी वाढला पारा, अभिनेत्रीचे फोटो पाहताच आली थेट उर्फीची आठवण

रुबीना दिलैक हे नाव कायमच चर्चेत असणारे नाव आहे. रुबीना दिलैक हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. रुबीना दिलैक हिने काही दिवसांपूर्वीच जुळ्या मुलींना जन्म दिलाय. रुबीना दिलैक हिचे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

| Updated on: Feb 18, 2024 | 4:11 PM
1 / 5
रुबीना दिलैक ही कायमच चर्चेत असते. रुबीना दिलैक हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. नुकताच रुबीना दिलैक हिने जुळ्या मुलींना जन्म दिलाय.

रुबीना दिलैक ही कायमच चर्चेत असते. रुबीना दिलैक हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. नुकताच रुबीना दिलैक हिने जुळ्या मुलींना जन्म दिलाय.

2 / 5

नुकताच आता रुबीना दिलैक हिने खास फोटोशूट केले. रुबीना दिलैक हिचे हे फोटो तिच्या चाहत्यांना अजिबातच आवडले नाहीत.

3 / 5

रुबीना दिलैक हिने हे फोटोशूट मोनोकिनीमध्ये केले. या फोटोंमध्ये रुबीना दिलैक हिचा बोल्ड लूक दिसतोय. ग्लॅमरसचा जोरदार तडका रुबीना दिलैक हिने लावलाय.

4 / 5

रुबीना दिलैक हिला या फोटोंमुळे सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केले जातंय. एकाने तर थेट म्हटले की, हे असे फोटो काढण्याची काही गरज आहे का. दुसऱ्याने लिहिले की, हे फोटो पाहून मला उर्फीची आठवण आली.

5 / 5

रुबीना दिलैक हिचे हे फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. मात्र, अधिक लोकांना रुबीना दिलैक हिचे हे मोनोकिनीमधील फोटो अजिबातच आवडले नाहीत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us