Yusuf Pathan : युसूफ पठाणची वादळी खेळी, 200 च्या स्ट्राइक रेटने बनवल्या धावा

| Updated on: Sep 27, 2022 | 11:13 AM

1 / 5
युसूफ पठाण वादळी खेळीसाठी अधिक प्रसिद्ध आहे. कारण त्याने आत्तापर्यंत अनेकदा वादळी खेळी केली आहे. त्याची वादळी खेळी कुठपर्यंत चालेल हे मॅच सुरु असताना सांगता येत नाही. परंतु तो ज्यावेळी फलंदाजी करण्यासाठी आलेला त्यावेळी समोर असलेल्या बॉलर च्या मनात कुठेतरी भीती निर्माण होत असेल.

2 / 5
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये युसूफ पठाण अधिक काळ खेळताना दिस ला नाही, परंतु ज्यावेळी तो खेळला त्यावेळी त्याने वादळी खेळी केली आहे.

3 / 5
सध्या लीजेंड क्रिकेट लीग ही स्पर्धा सुरु आहे. यामध्ये अनेक क्रिकेटपटू चमकदार कामगिरी करीत आहेत. कालच्या सामन्यात युसूफ पठाणची पुन्हा वादळी खेळी पाहायला मिळाली.

4 / 5
युसूफ पठाणने स्पर्धेतील 8 व्या सामन्यात खेळत असताना 21 चेंडूत 42 धावा केल्या. गोलंदाजांची चांगली धुलाई केली. त्यामध्ये 2 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे.

5 / 5
लीजेंड क्रिकेट लीग ही स्पर्धा सुरु झाल्यापासून युसूफ पठाणने चार सामने खेळले आहेत. त्याने आत्तापर्यंत चार सामन्यात 150 धावा काढल्या आहेत. त्याचा सध्याचा स्ट्राइक रेट 161.29 आहे. युसूफ पठाणने आत्तापर्यंत या स्पर्धेत 5 बळी घेतले आहेत.