Sara Tendulkar: साराच्या त्या निर्णयामुळे सचिन तेंडुलकरचा आनंद गगनात मावेना, सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला..

सारा तेंडुलकरने घेतलेल्या एका निर्णयामुळे वडील सचिन यांना खूप आनंद झाला आहे. त्यांचा आनंद गगनात मावेना झाला आहे. सोशल मीडियावर सचिनने फोटो शेअर करत मुलीचे कौतुक केले आहे. सचिन नेमकं काय म्हणाला चला जाणून घेऊया...

| Updated on: Aug 23, 2025 | 12:02 PM
1 / 5
प्रत्येक पालकांसाठी आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे आपल्या मुलांना यशस्वी होताना पाहणे. यात काही आश्चर्य नाही की या क्षणी सचिन तेंडुलकर यांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. कारण त्यांची मुलगी सारा तेंडुलकर एका नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. साराच्या एका निर्णयामुळे सचिनचा आनंद गगनात मावेना झाला आहे.

2 / 5
मास्टर ब्लास्टरने शुक्रवारी जाहीर केले की सारा तेंडुलकरने मुंबईत तिचा पिलेट्स स्टुडिओ सुरू केला आहे. आपल्या मुलीने उचललेल्या या पाऊलानंतर सचिन फार आनंदी झाला आहे. सचिनने कठोर परिश्रम करुन आतापर्यंत सर्व काही मिळवले आहे. आता सारा देखील नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे हे पाहून सचिन भावूक झाला आहे. त्याने सोशल मीडियावर लेकीसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

3 / 5
सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर साराच्या नव्या प्रकल्पाच्या उद्घाटनाचे अनेक फोटो शेअर केले. या खास प्रसंगी संपूर्ण तेंडुलकर आणि कुटुंब उपस्थित होते. मात्र, या फोटोंमध्ये साराचा भाऊ अर्जुन दिसला नाही. मात्र, अर्जुनची होणारी पत्नी सानिया चंडोक या कार्यक्रमाला उपस्थित होती.

4 / 5
सचिनने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लेकीचे फोटो शेअर करत, एक पालक म्हणून तुम्ही नेहमीच अशी अपेक्षा करता की तुमची मुले त्यांना खरोखर आवडणारे काहीतरी करतील. सारा तेंडुलकरला पिलेट्स स्टुडिओ सुरू करताना पाहणे हा असा एक क्षण आहे जो आमचे हृदय आनंदाने भरून टाकेल. तिने तिच्या कठोर परिश्रमाने आणि विश्वासाने हा प्रवास सुरु केला आहे या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

5 / 5
गेल्या आठवड्यात अर्जुन तेंडुलकरने अत्यंच खासगी पद्धतीने साखरपुडा करत नव्या प्रवासाला सुरुवात केली. अर्जुनने कंपनी मिस्टर पॉज पेट स्पा अँड स्टोअर एलएलपीच्या नामांकित भागीदार आणि संचालक सानिया चंडोकशी सगाई केली. ती मुंबईतील उद्योगपती रवी घई यांची नात आहेत. त्यानंतर आता साराने देखील नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे.