PHOTO | ‘लई भारी’! रसिकांच्या भेटीला सई ताम्हणकरची नवी ‘द साडी स्टोरी’!

| Updated on: Oct 25, 2020 | 3:39 PM

अभिनेत्री सई ताम्हणकरनेही या वेळेचा सदुपयोग करत एका नव्या क्षेत्रात पदार्पण केले आहे. ‘द साडी स्टोरी’ या नावाचा साड्यांचा ब्रँड तिने सुरू करत, सई आता उद्योजिका बनली आहे.

1 / 8
कोरोना लॉकडाऊनमुळे प्रत्येकालाच आपल्यातल्या नव्या कला आणि छंदांची जोपासना करण्यासाठीचा वेळ मिळाला आहे.

2 / 8
अभिनेत्री सई ताम्हणकरनेही या वेळेचा सदुपयोग करत एका नव्या क्षेत्रात पदार्पण केले आहे.

3 / 8
‘द साडी स्टोरी’ या नावाचा साड्यांचा ब्रँड तिने सुरू करत, सई आता उद्योजिका बनली आहे.

4 / 8
सईने तिची महाविद्यालयीन मैत्रीण श्रुती भोसलेसोबत मिळून हा नवा व्यवसाय सुरू केला.

5 / 8
आम्ही दोघी याचा विचार करतच होते. पण, वेळच मिळत नव्हतं. 2020ने आम्हाला हा वेळ दिला. आणि त्यामुळेच आम्ही या नव्या क्षेत्रात पाऊल ठेवू शकलो, असे सई ताम्हणकर म्हणाली.

6 / 8
‘द साडी स्टोरी’ची संकल्पना श्रुती भोसले-चव्हाण यांची आहे.

7 / 8
साडी हा असा पारंपरिक पोशाख आहे, ज्याची लोकप्रियता कधीच कमी होणार नाही. शिवाय आपल्या देशात 30 वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या नेसल्या जातात. साड्यांशी प्रत्येकाचीच काहीना काही आठवण जोडलेली असते, म्हणूनच आम्ही ‘द साडी स्टोरी’ असे नाव ठेवल्याचे श्रुती म्हणाली.

8 / 8
तसेच या साड्या प्रत्येकासाठी खास ठरणार असून, खिशाला परवडणाऱ्या असणार आहेत, असे सई ताम्हणकर म्हणाली.