पदवीधरांसाठी मोठी संधी, थेट ‘या’ पदासाठी नोकरी करण्याची संधी, लगेचच करा अर्ज आणि मिळवा नोकरी

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी आणि महत्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. इच्छुकांनी लगेचच या भरतीसाठी अर्ज करावीत.

| Updated on: Feb 21, 2024 | 5:15 PM
1 / 5
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे मोठी संधी आहे. सेंट बँक होम फायनान्स लिमिटेडमध्ये यांच्याकडून भरती प्रक्रिया राबवली जातंय.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे मोठी संधी आहे. सेंट बँक होम फायनान्स लिमिटेडमध्ये यांच्याकडून भरती प्रक्रिया राबवली जातंय.

2 / 5

मुख्य जोखीम अधिकारी आणि व्यवस्थापक या पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

3 / 5

विशेष म्हणजे 62 वयापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे.

4 / 5

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑफलाईन पद्धतीने अर्ज हा करावा लागणार आहे. खरोखरच ही मोठी संधी आहे.

5 / 5

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 2 मार्च 2024 आहे. अर्ज बँक होम फायनान्स लिमिटेड एचआर, कॉर्पोरेट कार्यालय, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, एमजी रोड, फोर्ट फ्लोरा फाउंटन, हुतात्मा चौक, मुंबई या पत्यावर करा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us