संत मुक्ताईच्या पालखीचा विदर्भातील मुक्काम संपला, आज मराठवाड्यात पालखी दाखल होणार

रात्री पालखी देऊळगाव राजा येथे मुक्कामाला होती, पालखी रस्त्याने चालताना भाविकांनी ठिकठिकाणी स्वागत केले

| Updated on: Jun 11, 2023 | 3:19 PM
1 / 5
मुक्ताईची पालखी मुक्ताईनगर येथून आषाढी एकादशीच्या पालखी सोहळ्याला पंढरपूरला निघाली आहे.

2 / 5
पालखी  खानदेशमधून विदर्भात दाखल होताच विदर्भातील भाविकांनी आठवडाभर पालखीचे मनोभावे स्वागत केले.

3 / 5
त्याचबरोबर खास मेजवानी सुद्धा दिली आहे.

त्याचबरोबर खास मेजवानी सुद्धा दिली आहे.

4 / 5
पालखीचा विदर्भातील एका आठवड्याचा मुक्काम काल संपला, पालखी मराठवाडा मधील जालनासाठी आज सकाळी निघाली. आज मुकताईच्या पालखीचा जालना येथे मुकाम असणार आहे.

5 / 5