Salman Khan : सलमान खानच्या ‘कभी ईद कभी दिवाळी’ पोस्टने चाहत्यांच्या उत्सुकतेला उधाण

सलमान खानच्या 'कभी ईद कभी दिवाळी' या चित्रपटात तेलुगू अभिनेता व्यंकटेश दग्गुबतीही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मुंबईतील विलेपार्ले येथील एका खास सेटवर चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले.

| Updated on: May 14, 2022 | 6:10 PM
1 / 4
सलमान खानने अखेर आपला बहुप्रतिक्षित 'कभी ईद कभी दिवाळी' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. त्याच्या चित्रपटाच्या फर्स्ट लूक  शेअर करत  चाहत्यांना एक मोठे सरप्राईज दिले आहे.

2 / 4
या चित्रपटातील सलमानचा डॅशिंग लूक पाहिल्यानंतर चाहत्यांची  चित्रपटातील  उत्सुकता वाढली आहे.  सलमान खानने त्याचा फर्स्ट लूक शेअर करत शूटिंग सुरू झाल्याची माहिती दिली आहे.

3 / 4
'कभी ईद कभी दिवाळी'मध्ये सलमान खानसोबत पूजा हेगडे आणि आयुष शर्मा एकत्र दिसणार आहेत. पोस्टर पाहिल्यानंतर चाहते   उत्साहित झाले आहेत.

4 / 4
सलमान खान  काळ्या रंगाचे डेनिम जॅकेट घातले आहे. सलमान खानच्या 'कभी ईद कभी दिवाळी' या चित्रपटात तेलुगू अभिनेता व्यंकटेश दग्गुबतीही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मुंबईतील विलेपार्ले येथील एका खास सेटवर चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजीनी केलं आहे.