PHOTOS: लाल साडी, केसात गजरा; समांथा रुथ प्रभूच्या लग्नातील खास क्षण

Samantha Ruth Prabhu Marriage Photos: दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री समांथा रुप प्रभूने नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. घटस्फोटच्या चार वर्षांनी समांथाने लग्न केले आहे. तिच्या लग्नातील काही खास क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Updated on: Dec 01, 2025 | 2:12 PM
1 / 5
दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही कायमच चर्चेत असते. कधी तिच्या आगामी प्रोजेक्ट्समुळे तर कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे. नागा चैतन्यला घटस्फोट दिल्यानंतर समांथाच्या खासगी आयुष्याची चांगलीच चर्चा रंगली होती. आता समांथाने खासगी पद्धतीने लग्न केल्याचे समोर आले आहे. समांथाने लग्नातील काही खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

2 / 5
समांथा गेल्या काही दिवसांपासून द फॅमिली मॅन सीरिजचा दिग्दर्श राज निदिमोरूला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दोघे सतत एकत्र फिरताना, डिनर डेटला जाताना दिसत होते. आता दोघे लग्न बंधनात अडकल्याचे समोर आले आहे. समांथाने सोशल मीडियावर राजसोबत लग्न करतानाचे काही खास क्षण शेअर केले आहेत.

3 / 5
समांथाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नातील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने लाल रंगाची साडी नेसली आहे. त्यावर केसात गजरा, सिंपल लूक, साजेशी ज्वेलरी घातलेला समांथाचा लूक सर्वांचे लक्ष वेधत आहे. नवरीच्या लूकमधील समांथा अतिशय सुंदर दिसत आहे. तर राजने पांढऱ्या रंगाचा झब्बा आणि कुर्ता घातला आहे. दोघेही अतिशय सिंपल लूकमध्ये मेड फॉर इच अदर दिसत आहेत.

4 / 5
समांथाने लग्नातील खास क्षण शेअर करत 01.12.2025 असे कॅप्शन दिले आहे. समांथाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. त्यांच्या या फोंममध्ये राज आणि समांथा एकमेकांना अंगठी घालताना दिसत आहेत. त्यानंतर दोघांनी लग्न केल्याचे दिसत आहे. चाहत्यांनी समांथाच्या या फोटोंवर कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

5 / 5
सामंथा आणि राज यांनी आज, सोमवारी सकाळी लग्न केल आहे. हा लग्नसोहळा कोइम्बतूर येथील ईशा योग सेंटरमधील लिंग भैरवी मंदिरात पार पडला आहे. या लग्नाला जवळच्या केवळ 30 लोकांना बोलावण्यात आले होते. त्यामुळे अतिशय खासगी पद्धतीने समांथाला लग्न सोहळा पार पडला आहे.