घटस्फोटानंतर पहिल्यांदाच टेनिस कोर्टवर क्लास लूकमध्ये दिसली सानिया मिर्झा, थेट…

गेल्या काही दिवसांपूर्वी स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने शोएब मलिक याल घटस्फोट दिला होता. या घटस्फोची जोरदार चर्चा झालेली पाहायला मिळाली. घटस्फोटानंतर सानिया मिर्झा पहिल्यांदच टेनिस कोर्टवर दिसली.

घटस्फोटानंतर पहिल्यांदाच टेनिस कोर्टवर क्लास लूकमध्ये दिसली सानिया मिर्झा, थेट...
| Updated on: Feb 09, 2024 | 9:28 PM