PHOTO | ‘शटअप या कुणाल’मध्ये रंगली संजय राऊतांची मुलाखत!

स्टॅण्ड अप कॉमेडियन कुणाल कामरा याने शिवसेना खासदार संजय राऊत यांना 'शटअप या कुणाल' शोमध्ये आमंत्रित केले होते.

Harshada Bhirvandekar | Updated on: Oct 11, 2020 | 6:40 PM
1 / 7
स्टॅण्ड अप कॉमेडियन कुणाल कामरा याने शिवसेना खासदार संजय राऊत यांना 'शटअप या कुणाल' शोमध्ये आमंत्रित केले होते.

स्टॅण्ड अप कॉमेडियन कुणाल कामरा याने शिवसेना खासदार संजय राऊत यांना 'शटअप या कुणाल' शोमध्ये आमंत्रित केले होते.

2 / 7

'संजय राऊत सरांनी 'शटअप या कुणाल' या पॉडकास्टच्या दुसऱ्या पर्वाचे पहिले पाहुणे म्हणून सहभागी होण्याची तयारी दर्शवली, तरच मी पुन्हा कार्यक्रम सुरु करेन, अन्यथा कुणालाही संधी नाही', असे ट्वीट कुणाल कामराने केले होते.

3 / 7

कुणाल कामरा याचे निमंत्रण स्वीकारत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मुलाखत देण्याचे कबूल केले होते. मुलाखतीची पूर्वतयारी म्हणून हॉटेल ग्रँड हयातमध्ये या दोघांची 'मुलाकात' झाली.

4 / 7

कुणाल कामराने संजय राऊतांची भेट घेत जवळपास दीड तास चर्चा केली होती.

5 / 7

6 / 7

राज्य ते देशाच्या राजकारणातील घडामोडी, मोदी सरकार ते महाविकास आघाडी सरकार, सुशांतसिंह प्रकरण ते कंगनाशी झालेला वाद, राज्यातील कोरोनाची स्थिती, कन्हैया कुमार ते मनसे या मुद्द्यांवर मुलाखत रंगतदार झाली.

7 / 7

खार येथील ‘द हॅबिटेट स्टुडिओ’त दीड तासांची ही मुलाखत रंगली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us