Photo : सारा आणि वरुण ‘कुली नं 1’साठी सज्ज, रोमँटिक अंदाजात फोटोशूट
'कुली नं 1' च्या निमित्तानं सारा आणि वरुण धवण यांची ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.(Sara and Varun ready for 'Coolie No. 1', romantic photo shoot)
1 / 5

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि चॉकलेट बॉय म्हणून ओळख असलेला अभिनेता वरुण धवन या दोघांची जोडी सध्या सोशल मीडियावर चांगलीच ट्रेंडमध्ये आहे.
2 / 5
आता या दोघांचं नवं फोटोशूट चाहत्यांना भूरळ पाडत आहे.
3 / 5
नुकताच 'कुली नं 1' या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला. सध्या सोशल मीडियावर या ट्रेलरची प्रचंड चर्चा पाहायला मिळत आहे
4 / 5
नुकताच 'कुली नं 1' या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला. सध्या सोशल मीडियावर या ट्रेलरची प्रचंड चर्चा पाहायला मिळत आहे.
5 / 5
या फोटोत सारा लाल रंगाच्या कपड्यांमध्ये प्रचंड सुंदर दिसत आहे.
Loading...
Unable to load recommendations.
'रात्री 10 नंतर बाहेर पडू नको, माझी गोळी तुला लागेल' मुलाकडून..
निवडणूक आयोगाच्या बैठकीत महागडं पाणी! 1 लिटरची किंमत चकित करणारी
रोजचा तोच तो चहा पिऊन बोअर झालात? आता द्या ट्विस्ट, बनवा राजवाडी चहा
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
मनोज जरांगेंनी डिफेंडर परत केल्यानंतर जे घडलं त्याची सगळीकडे चर्चा
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...