सारा तेंडुलकरचे सौंदर्याचे सिक्रेट काय? फक्त 3 गोष्टी महत्त्वाच्या

सारा तेंडुलकर, सचिन तेंडुलकर यांची मुलगी, तिच्या आरोग्यपूर्ण जीवनशैली आणि आकर्षक सौंदर्यासाठी ओळखली जाते. तिचा दिवस एक ग्लास पाणी, काजू आणि कॉफीने सुरू होतो. ती नियमित डिटॉक्स ज्यूस पिते आणि तिच्या संवेदनशील त्वचेची विशेष काळजी घेते.

| Updated on: May 12, 2025 | 8:00 PM
1 / 9
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा क्रिकेटविश्वापासून दूर असला तरी तो आणि त्याचे कुटुंब सतत चर्चेत असते. सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरचे लाखो चाहते आहेत.

2 / 9
सारा लाइमलाइटपासून लांब असली तरी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते.

3 / 9
सारा तेंडुलकरच्या फिटनेस आणि सौंदर्याचे रहस्य काय? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. त्याबद्दल जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता असते.

4 / 9
साराने अलीकडेच एका मुलाखतीत तिच्या सौंदर्याचे आणि निरोगी जीवनशैलीचे रहस्य सांगितले आहे.

5 / 9
मी माझ्या दिवसाची सुरुवात एक ग्लास पाणी, मूठभर काजू आणि एक कप ब्लॅक कॉफीने करते, असे साराने म्हटले.

6 / 9
माझं वेळापत्रक साधं आणि सोपं असतं. पण मला सकाळी लवकर उठायला आवडते, असेही सारा यावेळी म्हणाली.

7 / 9
मी सकाळी उठल्यानंतर काही वेळा डिटॉक्स ज्यूसही घेते. पण मला कॉफीशिवाय राहवत नाही, असेही साराने म्हटले.

8 / 9
माझी त्वचा खूपच सेन्सेटिव्ह असल्याने मी स्किन प्रोडक्ट वापरताना विशेष काळजी घेते, असेही सारा तेंडुलकर म्हणाली.

9 / 9
मी माझी त्वचा आणि फिटनेसकडे विशेष लक्ष देते. मी त्वचेच्या गरजा समजून घेण्यावर जास्त लक्ष केंद्रीत करते, असेही सारा तेंडुलकरने म्हटले.