
सारा तेंडुलकर कायम चर्चेत असलेली पाहायला मिळते. क्रिकेटच्या मैदानावर टीम इंडियाचा स्टार खेळाडू असलेल्या शुबमन गिल याच्यासोबत तिचं नाव जोडलं गेलं आहे. अशातच सारा परत एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.

सारा तेंडुलकरने साडी नेसली असून इन्स्टावर एक रील व्हायरल केला आहे. यामध्ये साराने साडी नेसली आहे. साराच्या या साडी लुकवर अनेकजण घायाळ झालेत.

सारा तेंडुलकर हिने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. साराच्या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्स केल्या असून तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सारा तेंडुलकरच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झालेला पाहायला मिळत आहे. नेटकऱ्यांनी हे फोटो पाहून परत गिलबाबत कमेंटस केल्या आहेत.

सारा तेंडुकर हिचा साडीतील लूक पाहून शुबमन गिल पिघळला असले. गिल आता येणाऱ्या सामन्यात शतक करेल अशा कमेंट्स केल्या आहेत.