Sara Tendulkar: फटाक्यांमुळे AQI वाढत नाही, सारा तेंडुलकरच्या पोस्टची चर्चा, असं का म्हणाली?

Sara Tendulkar Diwali Celebrations Photo: सारा तेंडुलकरने दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोला तिने दिलेल्या कॅप्शनची आता चर्चा रंगली आहे.

| Updated on: Nov 12, 2026 | 7:42 AM
1 / 5
सारा तेंडुलकर सोशल मीडियावर सक्रीय असते.  दिवाळीच्या निमित्तानेही तिने तिच्या कुटुंबासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. सणासुदीच्या काळात साराने सोशल मीडियावर आणखी काही फोटो शेअर केले आहेत.

सारा तेंडुलकर सोशल मीडियावर सक्रीय असते. दिवाळीच्या निमित्तानेही तिने तिच्या कुटुंबासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. सणासुदीच्या काळात साराने सोशल मीडियावर आणखी काही फोटो शेअर केले आहेत.

2 / 5

सारा तेंडुलकरने तिच्या मैत्रिणींसोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती तिच्या मैत्रिणींच्या ग्रुपसोबत दिसत आहे. साराच्या प्रत्येक सेलिब्रेशनमध्ये तिच्या मैत्रीणी नेहमी तिच्यासोबत पाहायला मिळतात.

3 / 5

सारा तेंडुलकरने या फोटोंसोबत एक मजेशीर मेसेजही शेअर केला आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "या फटाक्यांमुळे तापमान वाढेल, AQI नाही." तिने तिला आणि स्वत:च्या मैत्रीणींनी फटाका म्हटले आहे.

4 / 5

नुकतीच तिने तिच्या ऑफिसमध्ये दिवाळी पार्टी केली होती. या निमित्ताने तिने ऑफिसमध्ये लंच पार्टी दिली होती. ज्यात सचिन तेंडपलकरनेही विशेष उपस्थिती लावली होती.

5 / 5

सचिनसोबत तिची आई अंजली, भाऊ अर्जुन, वहिनी सानिया आणि इतरही लोकांनी तिच्या ऑफिस पार्टीमध्ये हजेरी लावलेली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us