गौतमी पाटील उदयनराजे भोसले यांच्या भेटीला; दिलं ‘हे’ स्पेशल गिफ्ट

Gautami Patil Meets Chhatrapati Udayanraje Bhonsle : गौतमी पाटीलनं घेतली उदयनराजेंची भेट; भेटीचं कारण काय? पाहा...

आयेशा सय्यद | Updated on: May 16, 2023 | 10:54 AM
1 / 5
नृत्यांगना गौतमी पाटील ही काल साताऱ्यात होती. तिने काल घेतलेल्या एका भेटीची जोरदार चर्चा होतेय.

नृत्यांगना गौतमी पाटील ही काल साताऱ्यात होती. तिने काल घेतलेल्या एका भेटीची जोरदार चर्चा होतेय.

2 / 5

गौतमी पाटील हिने उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो समोर आले आहेत.

3 / 5

या भेटीवेळी गौतमीने उदयनराजेंना पुष्पगुच्छ दिला. तसंच खास पर्फ्युमही गिफ्ट दिला.

4 / 5

उदयनराजेंचा आशिर्वाद कायम सोबत राहावा म्हणून ही भेट घेतल्याचं गौतमी पाटीलने सांगितलं.

5 / 5

गौतमी पाटील विविध कारणांमुळे वारंवार चर्चेत असते. कालच सोलापूरमध्ये गौतमी पाटीलच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कार्यक्रस्थळी यायला गौतमीला उशीर झाल्याने आयोजकांनी ही तक्रार दाखल केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us